मेद पेशी म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 14:56

शरीराला ऊर्जा पुरविणाऱ्या पोषकद्रव्यांच्या कर्बोदके, मेद आणि प्रथिने या तीन मुख्य गटांपैकी एक गट. सर्व सजीवांच्या पेशींमध्ये निरनिराळे मेद पदार्थ असतात. निरनिराळ्या पेशींमध्ये त्यांचे प्रमाण कमीजास्त असून शरीराच्या विविध कार्यांसाठी मेद आवश्यक असतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info